सकाळी लवकर उठून व्यायाम केल्यामुळे तुम्हाला चांगली भूक लागते. सकाळी लवकर उठल्यामुळे रात्री वेळेवर गाढ झोप येते. सकाळचे कोवळे ऊन आरोग्यास उत्तम असते. सकाळी उठून व्यायाम केल्यामुळे शरीर निरोगी आणि मजबूत राहते. सकाळी लवकर उठल्यावर तुमचा मेंदू अधिक कार्यक्षम होतो. सकाळी लवकर उठल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसभर सकारात्मकता राहते आणि ताणतणाव दूर होतो. सकाळी लवकर उठल्यास स्वतःसाठीही वेळ देता येतो. सकाळी लवकर उठल्यामुळे अनेक आजारांपासून आपला संरक्षण होते. दिवसाची सुरुवात लवकर झाल्यामुळे दिवसभराची कामे मार्गी लावण्यास सोपे पडते. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.