माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या दोन्ही मुलांच्या चर्चा रंगलेल्या असतात

सारा हीला मॉडेलिंग तसंच फिटनेसची आवड आहे.

सारा सोशल मीडियावर सक्रिय असून इन्स्टाग्रामवर ती अनेक फोटो शेअर करत असते.

आताच तिने तिच्या राजस्थान ट्रिप चे फोटो शेअर केले

हे फोटो अतिशय सिंपल असूनही दिलखेचक आहेत.

आता तिने शेअर केलेले फोटो हे जयपूर/ राजस्थान मधील असून तिने तसं कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

सारत तिचा विकली हॉलिडे एका संस्थेच्या फंडरेझरमध्ये घालवला. ती संस्था भारतातील हत्तींच्या संवर्धनासाठी काम करते

साराच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती दिली असून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

सारा तिच्या मित्र परिवारांच्या मालिकीच्या तसंच मोजक्या ब्रँड्सचे प्रमोशन करते

सारा मेकअपच नाही तर फिटनेसबाबतही तितकीच जागृत असल्याचं दिसून येतं.