झाडे हिरवीगार ठेवण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो.

त्यामुळे अनेक लोकांची घरात रोप लावण्याची इच्छा अपूर्ण रहाते.

मात्र काही वनस्पती या कमी प्रकाशात देखील वाढतात.

पुढील वनस्पती तमुच्या घरात कमीत कमी उजेडातही लावू शकता.

स्नेक प्लांट (Dracaena trifasciata) या झाडाला रोज पाणी देण्याची गरज नसते.

ऍग्लोनेमा (Aglaonema) या वनस्पतीला थोडे उबदार तापमान हवे असते.

फिलोडेंड्रॉन प्लांट (Philodendron) ही वनस्पती हवा शुद्ध करण्यासाठी उपयुक्त मानली जाते.

सिंगोनियम (Syngonium) हे रोप भरपूर ऑक्सिजन देते आणि हवा शुद्ध करते.

कास्ट आयर्न प्लांट (Aspidistra elatior) हे रोप सूर्यप्रकाशाशिवाय सहज वाढते.

या वनस्पती सूर्यप्रकाशाशिवायही हिरव्यागार रहातात आणि चांगली वाढ देखील होते.

Thanks for Reading. UP NEXT

पृथ्वीचा अंत कधी होणार?

View next story