अभिनेता सैफ अली खानची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर साराची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सारा नेहमीच तिचे हॉट फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर करत असते. साराने नुकतेच तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये सारा लाल रंगाचा ड्रेस परिधान करताना दिसत आहे. युजर्स तिच्या या पोस्टवर जोरदार लाईक आणि कमेंट करत आहेत. या फोटोंमध्ये सारा लाल मिरचीसारखी हॉट दिसत आहे.