अभिनेत्री सारा अली खान जिमच्या बाहेर स्पॉट झाली. साराच्या जीम लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सारा अली खान खूप फिटनेस फ्रिक आहे. सारा रोज रेल्वेच्या जिममध्ये जाते. जीम बाहेर साराने फोटोंसाठी अनेक पोज दिल्या. जिमनंतर सारा जुहू येथील डबिंग स्टुडिओबाहेर दिसली. साराने यावेळी फिकट हिरव्या रंगाचा ट्रॅक सूट घातला होता. यावेळी सारा अली खान खूपच खुश दिसत होती. साराने कॅमेरामनला पाहून हस्तांदोलनही केले. मोकळ्या कुरळ्या केसात सारा खूपच सुंदर दिसत होती.