मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहता वर्ग मोठा आहे.