बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आहे.



सारा अली खानने शिमरी व्हाईट आऊटफिटमध्ये हे फोटोशूट केलं आहे.



साराने इंस्टाग्रामवर नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.



साराच्या या ग्लॅमरस फोटोंवरून तुमची नजर हटणार नाही.



या फोटोंमध्ये साराचा स्टनिंग लूक पाहायला मिळत आहे.



साराने यासोबत केस मोकळे सोडले आहेत.



या लूकला पूर्ण करण्यासाठी सारानं लाईट मेकअप केला आहे.



सारा अली खान हिनं 'केदारनाथ' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.



सारा अली खान तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फोटोंमुळे जास्त चर्चेत असते.



(Photo:@saraalikhan95/IG)



(Photo:@saraalikhan95/IG)