शरीराची हलचाल कमी केली किंवा जंक फूडचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं तर वजन वाढते.



काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन वर्क आऊट करतात.



वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी जिममध्ये जाऊन व्यायाम करायला तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करुन वजन कमी करु शकता.



डाएटमध्ये बदल केल्यानं आणि या सवयी सोडल्यानं वजन झटपट कमी होऊ शकतं.



वजन कमी करण्यासाठी या सवयी तुम्हाला सोडाव्या लागतील.



जंक फूडमध्ये प्रिजर्वेटिव असतात. त्यामुळे वजन वाढते.



पिझ्झा, बर्गर आणि पास्ता यांसारख्या जंक फूड्सचं सेवन केल्यानं वजन झपाट्यानं वाढते.



जंक फूड ऐवजी तुम्ही बाहेर गेल्यावर फ्रुट प्लेट किंवा सॅलड खाऊ शकता.



अनेकांना रात्री उशीरा झोपण्याची सवय असते. काही लोक मोबाईलवर गेम खेळतात तर काही लोक रात्री टिव्ही पाहतात. रात्री उशीरा झोपल्यानं स्ट्रेस वाढतो. त्यामुळे वजन देखील वाढते.



अनेकांना सकाळी उशीरा उठायची सवय असते. सकाळी उशीरा उठण्याची सवय जर तुम्हाला असेल तर तुमचे वजन वाढू शकते.



अनेकांना गोड खायची सवय असते. साखर किंवा गुळामुळे वजन वाढते.