भोजपुरी अभिनेत्री अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना हॉटनेसच्या बाबतीत टक्कर देताना दिसतात



अशाच अभिनेत्रींमध्ये भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला हिची गणना होते



अभिनेत्री नम्रता मल्ला ही अभिनेत्री देखील आपल्या अदांनी भल्याभल्या अभिनेत्रींना मात देते



नम्रता मल्ला इन्स्टाग्रामवर सतत तिचे हॉट फोटो शेअर करत असते



नम्रता मल्लाचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात



नम्रता मल्लाने हरियाणवी 'अल्बम राजा जी'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली



त्यानंतर नम्रता मल्लाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला



नम्रतानं अनेक मोठ्या स्टार्ससोबत म्युझिक व्हिडीओ आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे



सोशल मीडियावर नम्रता मल्लाचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत



नम्रता मल्लाच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात