बॉलीवुडमध्ये आयटम साँगसाठी सनी लियोनी प्रसिद्ध अनेक हिट फिल्म्समध्ये सनीचं आयटम साँग आयटम साँगसह काही चित्रपटात अभिनयानेही सनीने घातली आहे सर्वांना भुरळ सोबतच तिचे सोशल मीडियावरील फोटोही चाहत्यांना खास आवडतात ती वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत असते. तिच्या स्टायलिश अंदावर चाहते होतात फिदा तिचा स्टाईल सेन्सही जबरदस्त आहे. ती कायम वेगवेगळ्या लूकमध्ये एलगन्ट दिसते. त्यामुळे तिच्या फोटोंवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. ती तिच्या इन्स्टाग्रामवर विविध फोटोज शेअर करताना दिसते.