सारा अली खान तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

साराने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये नाव कमावलं आहे.

सारा अली खान तिचे फोटो नेहमी शेअर करते.

सारा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

सारा पारंपरिक तसेच वेस्टर्न कपड्यांमध्ये ग्लॅमरस दिसते.

'केदारनाथ' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

'अतरंगी रे' या चित्रपटामध्ये तीने काम केलं.

या चित्रपटामध्ये तिच्या सोबत अक्षय कुमारने काम केलं आहे.

साराचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

साराचा गॅसलाईट हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.