जान्हवी कपूरचा बोल्ड अंदाज जान्हवी कपूरच्या नव्या लूक्समुळे चाहते घायाळ जान्हवी कपूरने सोशल मीडियावर फोटो पोस्टे केलेत या फोटोच जान्हवी कपूर हॉट दिसतेय जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रीय असते जान्हवीच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केलाय जान्हवीने रुही या चित्रपटात शेवटचं काम केलं चाहते तिच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत. जान्हवी भारतीय, वेस्टर्न अशा सर्वप्रकारच्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते.