हार्दिक पांड्याची पत्नी नताशा सोशल मीडियावर तुफान सक्रिय



आताच काही नवीन फोटो इन्स्टावर पोस्ट केले आहेत.



या फोटोंवर पती हार्दिकने खास कॉमेंट केली आहे.



हार्दिकने एक हार्टचा इमोजी पोस्ट करत कॉमेंट केली आहे.



नताशा कायम हटके फोटोशूट करत असते.



तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.



नताशा कायमच विविध लूक्समध्ये फोटो पोस्ट करत असते.



हार्दिकचे सामने पाहायला नताशा आवर्जून मैदानात जाते.



याठिकाणी देखील ती फोटोज काढत असते.



ती पती हार्दिक आणि मुलगा अगस्त्यसोबतही फोटो शेअर करते.