एलिमेनेटर सामन्यात आरसीबीच्या विजयाचा शिल्पकार ठरला रजत पाटीदार



रजतने केली दमदार अशी 112 धावांची नाबाद खेळी



रजतला संघात म्हटलं जात हनुमान



रजत मध्य प्रदेशसाठी स्थानिक क्रिकेट खेळतो. त्याने 2015 साली डेब्यू केला होता.



त्याच्याबद्दल बोलताना एकदा गोलंदाज ईश्वर पांडे यांनी त्याला हनुमान म्हटलं होतं.



कायम संकटात संघाची मदत करण्यासाठी येत असतो. म्हणून त्याला हनुमान म्हटलं.



त्याने अनेक अशा दमदार खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला आहे.



विशेष म्हणजे महत्त्वाच्या सामन्यात रजत आरसीबीसाठीही हनुमानच ठरला आहे.



फलंदाजीच रजतने तर गोलंदाजीच जोस हेझलवुडने कमाल कामगिरी केली.



आरसीबी आता थेट क्वॉलीफायर 2 खेळेल.