'ठुमका क्विन' सपना चौधरी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते

तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात

पुन्हा एकदा सपनाच्या ग्लॅमरस अंदाजाची सोशल मीडियात चर्चा रंगली आहे

सपना चौधरीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

सपनानं साडी नेसली आहे. पण तिने साडी हटके अंदाजात नेसली आहे

सपनानं आपला लूक पूर्ण करण्यासाठी फ्रेंच ब्रेड हेयर स्टाइल केली आहे

साडीतही सपनानं क्लासी पद्धतीनं आपला टॅटू फ्लॉन्ट केलाय

सपनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे

सोशल मीडियावर सपना चौधरी नेहमीच चर्चेत असते.

इन्स्टाग्रामवर तिचे 4.7 मिलियन फॉलोअर्स आहेत