संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरात आगमन

सोलापूर तुळजापूर महामार्गवरून पालखी सोलापूर शहरात दखल झाली.

सोलापूरकरांनी गुलाब पुष्पाच्या पायघड्या घालून गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत केले

त्यानंतर पांढऱ्याशुभ्र पोशाखातील भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते.

आमदार प्रणिती शिंदे आणि मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांनी फुगडी खेळली

राज्याला स्थिर सरकार मिळू दे हे मागणं मागितल्याची आमदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया

पालखीचे दर्शन घेण्यासाठी सोलापुरातल्या रूपा भवानी मंदिर चौकात हजारो सोलापूरकरांनी गर्दी केली

श्री गजानन महाराजांच्या पालखीचे यंदाचे 54 वे वर्ष आहे.

शेगाव ते पंढरपूर असे जवळपास 500 किलोमीटर अंतर पायी चालत ही वारी पांडुरंगाच्या भेटीला जात असते.

गजानन महाराजांच्या या पालखीसोबत सुमारे एक हजार वारकरी असून या पालखीचे सारथ्य मानाचे अश्व करीत आहे.

त्यानंतर पांढऱ्याशुभ्र पोशाखातील भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते