संस्कृतीच्या फोटोंनी चाहत्यांना लावलं याड! मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते. संस्कृतीने या फोटोंना दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. संस्कृतीने तिच्या या फोटोंना 'Five foot FINE..!!' असे कॅप्शन दिले आहे. संस्कृतीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये संस्कृती फारच सुंदर दिसत आहे. अनेकांनी तिच्या या फोटोला कमेंट्स आणि लाइक्स केले आहेत.