बिग बॉसच्या 14 व्या पर्वाची विजेती रुबिना दिलैक इन्स्टा पोस्टमुळे चर्चेत



नुकतंच महाशिवरात्रीच्या मूहर्तावर रुबिनाचं खास फोटोशूट



या फोटोजमध्ये रुबिना पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेली दिसत आहे.



नव्या फोटोजना अवघ्या काही तासांत हजारो लाईक्स आणि कमेंट्स



रुबिना कायम तिच्या लूकमध्ये वेगवेगळे बदल करते



विविध पोस्ट शेअर करत असल्याने रुबिनाचे चाहते लाखोंमध्ये



रुबिना साडीमधील लूकमध्येही करते फोटो शेअर



रुबिनाचं तिच्या फिटनेसवरही खास लक्ष