त्वचेची काळजी आणि समस्यासाठी चंदनाचा वापर केला

चंदनाचे तेल जगभरातील सौंदर्य उत्पादन म्हणून वापरले जाते

चंदनाचा सुगंध अतिशय मोहक असतो

चंदनामुळे संपूर्ण वातावरण सुगंधीत सुगंधी होत

अनेक वर्षापासून चंदनाचा वापर केला जातो

चंदनाच्या लाकूड आणि पानांपासून बरेच फायदे मिळतात

चंदनाचा वापर प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषध म्हणून केला जात आहे.

खरंतर सौंदर्य उत्पादनांमध्ये चंदनाचा वापर केला जातो.

शरीराचे तापमान सामान्य पातळीवर आणण्यास चंदनाचा उपयोग केला जातो

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.