हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी लवकर उठणं हे फार कठिण काम असतं.



अशावेळी सकाळी लवकर उठण्यासाठी तुम्ही या सोप्या टीप्स वापरु शकता.



तुमच्या खोलीमध्ये थोडं गरम वातावरण ठेवा जेणेकरुन तुम्हाला उठायला जास्त त्रास होणार नाही.



तुमचा गजर हा तुमच्यापासून लांब ठेवा.



अशा केल्यानं तुम्हाला तुमचा गजर बंद करण्यासाठी उठावच लागेल.



झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा.



सकाळी उठल्यानंतर उनामध्ये थोडावेळ उभं रहा.



तणवाला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.



गरम कपडे घालून झोपू शकता.