आल्याचा चहा पिणं सर्वांनाच आवडत ह्या फुलाबी हिवाळ्याच्या थंडीत अनेक जण आल्याचा चहा पिणं पसंद करतात आल्याचा चहा पिणं आरोग्यसाठी फायदेशीर आहे आल्याचा चहा प्यायल्याने अनेक शाररिक आजार कमी होतात काहीना आल्या शिवाय चहा घेणं अपूर्ण आहे असे देखील वाटतं आल्याच्या चहा मध्ये अनेक पोषक घटक असतात काही लोकांच असं म्हणं देखील आहे, आल्याचा चहा घेतलं की डोख दुखायचं राहत भारतात आल्याचा चहा अनेक घरो घरी केला जातो आल्या मध्ये व्हिटॅमिन सी ,लोह असे अनेक पोषक घटक असतात वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही