नात्यात एकमेकांना स्पेशल फील देत राहायला हवं
यामुळे वाद, भांडण आणि गैरसमज दूर होतील


तडजोडीवर नात परफेक्ट होतं असं म्हणतात
कारण त्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होते


नातेसंबधात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास
विश्वासावर तुमचं प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं


नात्यात आत्मविश्वास असणं गरजेचा आहे
काहीही झालं तरी तुमच्या नात्यावर काहीही परिणाम होता कामा नये


नात्यात संवाद महत्वाचा आहे
कारण तुमच्या मनात असलेल्या गोष्टी तुमच्या पार्टनरला समजायला हव्यात


कधीतरी एकमेकांना सरप्राईज द्या
ज्यामुळे तुमच्या नात्यात अधिक गोडवा येईल


भांडण झाल्यावर एकमेकांच्या चुका दाखवणं टाळा