सुरण हिवाळ्यात जास्त प्रमाणात खाल्लं जात.

महाराष्ट्रात अनेक प्रकारे सुरणाचा वापर केला जातो.

सुरण कंदमुळांचा एक प्रकार आहे.

सुरण खाल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

मधुमेय सुध्दा नियंत्रणात राहतो.

आपली हाड मजबूत राहण्यास मदत होते

पोटाचे विकार होत नाही

हृदयचा त्रास होत असल्यास सुरण खाणं उत्तम ठरतं

रक्तदाब नियंत्रणात राहतो

आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुरणाचे सेवन करणे फायदेशीर ठरतं