तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी



समृद्धी महामार्ग 5 दिवसांसाठी बंद राहणार आहे



जाणून घ्या त्याचे कारण.....



इथे पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे



हे काम दोन टप्प्यात होणार आहे



25 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 12 ते 3 यावेळात बंद राहणार



10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 12 ते साडेतीन वाजेपर्यंत बंद राहणार



जालना ते छत्रपती संभाजीनगर ह्या दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात येणार आहे



इतर कालावधीत या भागातील समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु असेल.



विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले