उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दौऱ्यात चाय पे चर्चा केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दौऱ्यात चाय पे चर्चा केली.

ABP Majha
देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कार्यकर्त्यांसोबत टपरीवरील चहाचा आनंद घेतला.

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कार्यकर्त्यांसोबत टपरीवरील चहाचा आनंद घेतला.

ABP Majha
उपमुख्यमंत्री फडणवीस शनिवारपासूनच नागपूरमध्ये होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस शनिवारपासूनच नागपूरमध्ये होते.

ABP Majha
रविवरी त्यांनी आपला ताफा अचानक सहकारनगरमधील जुन्या नेहमीच्या चहा दुकानाकडे वळवला.

रविवरी त्यांनी आपला ताफा अचानक सहकारनगरमधील जुन्या नेहमीच्या चहा दुकानाकडे वळवला.

ABP Majha

इथे चहाचा आस्वाद घेत त्यांनी सामान्य नागपूरकरांसोबत चाय पे चर्चा केली.

ABP Majha

अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

ABP Majha

यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते व माजी महापौर संदीप जोशी व इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.

ABP Majha

उपमुख्यमंत्र्यांसारख्या व्हीआयपी ग्राहकामुळे चहा विक्रेताही अचंबित झाला.

ABP Majha

नागपूर येथील चहाच्या स्टॉलवर 'गुप्पा' दरम्यान चहाच्या प्रत्येक घोटाचा आणि प्रत्येक शब्दाचा आनंद घेतला..' असे ट्वीट त्यांनी केलं.

ABP Majha

अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री टपरीवर चहा पिण्यासाठी थांबल्याचं पाहून नागपूरकरांनी या टपरीभोवती गर्दी केली होती.

ABP Majha