केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा  आज आपला 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत
ABP Majha

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागपुरात मंत्री नितीन गडकरी त्यांच्या घरी कार्यकर्ते आणि मित्रमंडळींची गर्दी झाली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नातवंडांसोबत रमलेले पाहायला मिळाले

निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांची मोठी रीघ लागली आहे.

शुभेच्छा देण्यासाठी देशभरातून त्यांचे समर्थक त्यांना शुभेच्छा द्यायला नागपूरला आले आहे.

नागपूरच्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळत आहे.

चाहत्यांसाठी गडकरी यांच्या घरी मोठा डोम उभारण्यात आला असून, त्यांना शुभेच्या द्यायला येणाऱ्यांची गडकरी भेटी घेत आहेत.

पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका आहेत. यामुळेच हा वाढदिवस राजकीय दृष्टया महत्वाचा आहे.

एकप्रकारे शक्ती प्रदर्शन म्हणून सुद्धा या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.

एका कार्यकर्त्याने नितीन गडकरी दृष्ट लागू नये यासाठी लिंबू मिरचीचा हार घेऊन आला