दुर्मिळ प्रजातींच्या कासवांची तस्करी करणाऱ्या टोळीचा डीआरआयने भांडाफोड केला



महसूल गुप्तचर संचालनालयाने गंगा नदीच्या पात्रात आढळणाऱ्या दुर्मिळ प्रजातीच्या 955 कासव जप्त केले



नागपूर , चेन्नई, भोपाळसह देशातील सहा शहरात कारवाई



डीआरआयने 955 कासव जप्त केले आहे.



या प्रकरणी सहा तस्करांनाही अटक करण्यात आली आहे.



टेन्ट टर्टल इंडियन फ्लॅपशेल टर्टल, क्राऊन रिव्हर टर्टल, काळे व तपकिरी डाग असलेल्या कासवाच्या दुर्मिळ प्रजाती आढळल्या



भारतातून आंतरराष्ट्रीय स्तरावर या कासवाची तस्करी करण्यात येत होती.



कासवांच्या अनेक प्रजाती आहेत.



ज्यांची जगभरात मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.



औषधे, धार्मिक विधी करणे, या कारण्यांसाठी कासवाची तस्करी केली जाते.