आज देशभर महाशिवरात्रीचा उत्साह विविध ठिकाणच्या शिवमंदीरात भाविकांची गर्दी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची गर्दी अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर हे तब्बल 963 वर्ष जुनं आज राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह दर्शनासाठी भाविकांची रात्रीपासूनच मोठी गर्दी दरवर्षी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी होते महाशिवरात्रीचे व्रत केल्याने महादेवाच्या आशीर्वादासोबत सुख संपत्ती धन लाभते रात्रीपासूनच अंबरनाथच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी