समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण आग

समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण आग

ABP Majha
केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग

केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग

ABP Majha
आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक

आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक

ABP Majha
ट्रक जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान

ट्रक जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान

आगीमुळं समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

ही घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मेहकरजवळ घडली

नाशिकहून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅकचा टायर फुटून भीषण आग

ट्रकमध्ये केमिकल असल्यानं आगीनं लगेच रौद्र रुप धारण केलं

आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठं नुकसान झालं आहे