बुलढाणा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळं जनजीवन विस्कळीत पुराचं पाणी गावात शिरल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात जोरदार पाऊस संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात पूरस्थिती संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील अनेक गावात शिरलं पाणी अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत संग्रामपूर शहरातून जाणाऱ्या नदीला महापूर जळगांव संग्रामपूर संपर्क तुटला