भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठ अनेक भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करून चाहत्यांशी जोडलेली असते तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती हॉट दिसत आहे संभावनाने डिझायनर गाऊन परिधान केला अभिनेत्रीच्या या बोल्ड लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.