समंथाच्या 'द फॅमिली मॅन' या वेबसीरिजचा IMDb रेटिंगमध्ये 8.7 रेटिंग मिळाले आहे
या सिनेमाला IMDb रेटिंगमध्ये 8.4 रेटिंग मिळाले आहे.
या सिनेमात समंथा विजय सेतूपतीसोबत झळकली होती. सिनेमाला IMDb रेटिंगमध्ये 8.3 रेटिंग मिळाले आहे.
या सिनेमाने 216 कोटींची कमाई केली होती. या सिनेमाला IMDb रेटिंगमध्ये 8.2 रेटिंग मिळाले होते
समंथा रुथ प्रभूच्या 'कठ्ठी' या सिनेमाला IMDb रेटिंगमध्ये 8.1 रेटिंग मिळाले आहे
या रोमॅंटिक सिनेमात नागा चैतन्य आणि समंथा मुख्य भूमिकेत होते.
IMDb रेटिंगमध्ये या सिनेमाला 7.9 रेटिंग मिळाले आहे.
'24' या सिनेमाला IMDb रेटिंगमध्ये 7.8 रेटिंग मिळाले आहेत.
हा सिनेमा 2018 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. IMDb रेटिंगमध्ये या सिनेमाला 7.8 रेटिंग मिळाले आहे
समंथाच्या 'एगा' या सिनेमाला IMDb रेटिंगमध्ये 7.7 रेटिंग मिळाले आहेत.
'ये मय्या चेसावे' या सिनेमाला IMDb रेटिंगमध्ये 7.7 रेटिंग मिळाले आहे.