अभिनेत्री तमन्ना भाटियाचा स्टायलिश अंदाज अभिनेत्री तमन्ना भाटिया ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे बोल्ड अंदाज आणि सुंदर अभिनय ही तमन्नाची खासियत आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही तमन्नाचे लाखो चाहते आहेत. तमन्ना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तमन्नाच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडत आहे. तमन्नाची एकूण संपत्ती 110 कोटींच्या आसपास आहे. ती चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि स्टेज शोमधून भरपूर कमाई करते. एका चित्रपटासाठी ती सुमारे 2 कोटी रुपये घेते.