छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चहर चौधरीवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे.

'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चहर चौधरी

अभिनेत्रीवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे

तसेच लवकरच तिच्या गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रियांका चहर चौधरीवर कपडे चोरल्याचा आणि स्टाईल कॉपी करण्याचा आरोप करण्यात आला आहे

त्यामुळे अभिनेत्रीवर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

लोकप्रिय फॅशन डिझायनर इशिताने दावा केला आहे की, प्रियांकाने तिचे ब्रॅंडेड कपडे चोरले आहेत

प्रियांका चहर चौधरीने गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते

प्रियांकाचे फोटो पाहिल्यानंतर फॅशन डिझायनर इशिताने दावा केला