राज्यातील रुग्णसंख्येत चढ उतार कायम



आज राज्यात कोरोनाच्या 1151 नव्या रुग्णांची भर



मागील 24 तासांत 2 हजार 594 रुग्ण कोरोनामुक्त



राज्यात मागील 24 तासांत 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू



मुंबईत 168 नवे कोरोनाबाधित



तर 255 जण कोरोनामुक्त



कोरोनारुग्णांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा



कोरोना रुग्ण कमी होत असले तरी संपूर्ण लसीकरण आणि काळजी घेणं महत्त्वाचं