मिथिलाच्या भन्नाट अदा वेब गर्ल अशी मिथिला पालकरची ओळख मिथिलाने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहे या फोटोमध्ये मिथिलाच्या नटखट अदा पाहायला मिळत आहे मिथिला पहिल्यांदा युट्यूब वेब सीरीज 'गर्ल इन द सिटी' मध्ये दिसली काव्या कुलकर्णी नावाची भूमिका साकारणाऱ्या मिथिलाला प्रचंड लोकप्रियता मिळाली युट्युबर म्हणून सुरू झालेल्या प्रवासाने आता एक नवी उंची गाठलेली आहे मिथिलाने हिंदीसह मराठी सिनेमेदेखील गाजवले आहेत. ( (Photo:@mipalkarofficial/IG)