बदलत्या वातावरणाचा 'हापूस' ला फटका

कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत

बदलत्या वातावरणाचा 'हापूस' ला फटका, किडरोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं हंगामाला उशीर होणार

अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळं आंब्याचा मोहोर काळवडायला सुरुवात

सिंधुदुर्गमध्ये आंबा पिकावर तुडतुड्यासारख्या किड रोगांचा प्रादुर्भाव

हापूस आंब्याचा हंगाम 50 ते 60 दिवस उशिराने सुरु होणार

वातावरणामुळं फळांचा राजा हापूस आंब्याला फटका

फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमतीत दुप्पट वाढ

यंदा आंब्याच्या उत्पादनात घट होणार

परतीच्या पावसाचा आंबा पिकाला मोठा फटका