सैराट फेम रिंकू राजगुरुचं नवं फोटोशूट साडीमध्ये शेअर केले फोटो सिंपल साडीमधील रिंकूचे फोटो अनेकांना पसंत चाहत्यांकडून फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव याआधीही साडीमध्ये पोस्ट केले आहेत फोटो याशिवाय ती वेस्टर्न लूकमधील फोटोही करते पोस्ट रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे. एथनिक लूकमधील फोटोही करते शेअर