हिरव्या द्राक्षांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. हिरव्या द्राक्षांमध्ये फायटोकेमिकल्स असतात. याच्या सेवनाने मेंदूवरील वयाचा प्रभाव कमी होतो. हिरव्या द्राक्षांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. वजन कमी करण्याससुद्धा हिरवी द्राक्ष फार उपयुक्त असतात. हिरवी द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.