बॉलीवूडचे स्टार कपल करीना आणि सैफ दोघांचे कराटे आउटफिटमधील फोटो व्हायरल झाले एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान ते स्पॉट झाले करीना आणि सैफ पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसले जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान स्टार कपल पोझ देताना दिसून आले बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी आवड म्हणून कराटेचे प्रशिक्षण घेतले वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर करीनाच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करीना आणि सैफने 2012 साली लग्नगाठ बांधली. फोटोमधील करिना आणि सैफच्या आऊट फिटचं अनेक लोक कौतुक करत आहेत. करिना आणि सैफचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.