'आदिपुरुष' सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.



'आदिपुरुष' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे



सैफ अली खान , आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत आहे



'आदिपुरुष'चा जबरदस्त ट्रेलर सिनेमाची उत्सुकता वाढवणारा आहे.



प्रभासच्या आवाजाची जादू आणि वीएफएक्समुळे ट्रेलर एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे



टीझरच्या शेवटी 'जय श्री राम, जय श्री राम राजा राम'चा जयघोष ऐकू येत आहे.



या सिनेमासाठी सैफ अली खानने खूप मेहनत घेतली असल्याचा अंदाज ट्रेलरवरुन येतो आहे.



'आदिपुरुष' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतने सांभाळली आहे.



12 जानेवारी 2023 रोजी 'आदिपुरुष' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे