हॉट अँड ब्युटिफुल, मलायका अरोरा म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत मलायका आपल्या अदांनी नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते मलायका आपल्या क्लासी लूकमधील फोटो नेहमी शेअर करत असते मलायका बऱ्याच दिवसांपासून स्क्रिनपासून दूर आहे कधी स्टाईलमुळे, तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते मलायकाचे सिझलिंग फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होतायत सध्या ती तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे. मलायका हटके लूक चाहत्यांना आवडला आहे लेटेस्ट फोटोशूटदरम्यान मलायकानं मोनोकिनी टॉप आणि नेटसह फिट पॅन्ट घातली आहे. मलायकानं ड्रेससोबत ब्लॅक हिल्स कॅरी केलेत (सर्व फोटो : malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)