लवकरच अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चड्ढा यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.



नुकताच रिचा आणि अली यांचा हळद आणि मेहेंदी सोहळा पार पडला.



हळद आणि मेहेंदी सोहळ्यातील फोटो रिचा आणि अलीनं शेअर केले आहेत.



फोटोमध्ये अली हा ऑफ व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे. तर रिचानं मल्टीलर लेहेंगा आणि स्टोनची ज्वेलरी असा लूक केला होता.



अली आणि रिचा यांचा रोमँटिक अंदाज या फोटोंमध्ये दिसत आहे.



रिचानं फोटोला RiAli हा हॅशटॅग दिला आहे.



रिचा आणि अलीनं त्यांच्या हळद आणि मेहेंदी सोहळ्यामध्ये डान्स देखील केला.



रिपोर्टनुसार, अली आणि रिचा यांचा विवाह सोहळा 6 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.



7 ऑक्टोबर रोजी अली आणि रिचानं रिसेप्शनचं आयोजन केलं आहे.



रिचा आणि अली गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.