अभिनेत्री जान्हवी कपूरने अलिकडेची काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी खूपच सूंदर दिसत आहे. जान्हवी तिच्या फॅशन सेन्ससाठी सर्वाधिक प्रसिद्धी आहे. जान्हवी कपूर नेहमीच तिच्या फॅशन लुक्समुळे चर्चेत असते. जान्हवीने बोल्ड आउटफिट्समध्ये आपल्या किलर स्टाइलने फॅशन जगतात एक खास ओळख निर्माण केली आहे. खास गोष्ट म्हणजे जान्हवी तिच्या स्टाईलने जे काही कपडे कॅरी करते त्यात ती धुमाकूळ घालते. अलीकडेच जान्हवीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. जान्हवीचा हा लूक तुम्ही नवरात्रीच्या पूजेसाठी देखील कॅरी करू शकता. या फोटोंमध्ये जान्हवी सुंदर सूट घातलेली दिसत आहे.