सई नेहमीच तिच्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाते.

मराठी चित्रपटासह अनेक हिंदी चित्रपटातही सईने काम केले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रीपैकी ती एक आहे.

नुकतंच सईने एक छान फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटसाठी तिने चॉकलेटी रंगाची साडी नेसली आहे.

त्यासोबत तिने गळ्यात सुंदर नेकलेस घातलाय.

सई या नव्या लूकमध्ये फार ग्लॅमरस दिसत आहे.

(Photo: @saietamhankar/IG)

(Photo: @saietamhankar/IG)