अभिनेत्री कृती खरबंदा हिने दिवाळीचं निमित्त साधत तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



या फोटोंमध्ये कृतीने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.



कृतीचे सौंदर्य पाहून चाहतेदेखील घायाळ झाले आहेत. कृतीच्या अंदावर नेटकरी फिदा झाले आहेत.



पांढऱ्या रंगाची सिल्क साडी आणि डीप नेक ब्लाऊजमध्ये अभिनेत्री कृती खरबंदा खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.



अभिनेत्री कृती खरबंदा हिने या आऊटफिटमध्ये तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना किलर फोटो पोझ दिल्या आहेत.



पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटोंमध्ये कृतीच्या मनमोहक सोंदर्याची झलक पाहायला मिळतेय.



कृती खरबंदाने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे.



कृती खरबंदा भलेही चित्रपटांमध्ये कमी झळकली असेल, पण ती नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते.



कृतीचे सौंदर्य पाहून चाहतेदेखील घायाळ झाले आहेत. कृतीच्या अंदावर नेटकरी फिदा झाले आहेत.