हंसिका मोटवानीने नुकतंच फोटो शूट केलं आहे. हंसिकाने काही हॉट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये हंसिकाने ग्लॅमसर आणि बोल्ड लूक दिले आहेत. हंसिकाच्या फोटोंवर अनेक कमेंट्स येत आहेत. हंसिकाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. तिचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर हंसिकाचे लाखो फॉलोअर्स आहेत. हंसिका अभिनयासोबत तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हंसिका ट्रॅडिशनल तसेच वेस्टर्न लूकमध्येही खुलून दिसते. बॉलवूडवर तिने आपली छाप सोडली आहे.