अभिनयाव्यतिरिक्त सई ताम्हणकर तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते.



अभिनेत्री आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.



मराठी मनोरंजन विश्वच नव्हे तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते.



नुकतेच सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.



या फोटोमध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.



सई ताम्हणकरने संपूर्ण ब्लॅक आऊटफिटमध्ये फोटोशूट केले आहे. यात ती खूप सुंदर दिसत आहे.



सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.



नुकतेच सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.



‘तुम हुस्न परी...’ म्हणत चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.