बॉलीवुडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे आलिया भट नुकतीच ब्रम्हास्त्र सिनेमांत झळकली आलिया रणबीर कपूरसोबत लग्नबंधनात अडकलेली आलिया सोशल मीडियावरही हवा करते. ती लवकरच आई होणार असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे ती सिंपल लूकमध्ये दिसून येते. आताही सिंपल पिंक ड्रेसमध्ये ती दिसून आली. यावेळी उपस्थित कॅमेरामन्सनी तिचे फोटो काढल्याचं दिसून आलं. यात ती अगदी सिंपल लूकमध्ये दिसत आहे. पण सिंपल लूकमध्येही ती Cute दिसत आहे. तिच्या आगामी सिनेमाची सर्वचजण वाट पाहत आहेत.