टीव्ही अभिनेत्री हिना खानने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

हिना खान शनिवारी एका कार्यक्रमात पोहोचली तेव्हा तिने आपला अनोखा लूक केला होता.

फोटोंमध्ये हिना खानने काळ्या रंगाचा मोनोकिनी स्टाइल गाऊन घातला आहे.

मोनोकिनी ड्रेसमध्ये हिना खूपच सुंदर दिसत आहे.

हिना खानला फॅशन आयकॉन देखील म्हटले जाते.

हिनाचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर वेगाने ट्रेंड होतो.

हिना खानने स्मोकी डोळे आणि न्यूड लिपस्टिकने तिचा लून आणखीन बोल्ड केलाय.

हिना खानच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.

हिना खान प्रत्येक लूकमध्ये खूपच सुंदर दिसते, मग ती वेस्टर्न असो वा एथनिक.

हिनाच्या या लूकमुळे चाहत्यांच्या नजरा हिरावणे कठीण झाले आहे. हिना खानने या फोटोंमध्ये एकापेक्षा एक पोज देणारे फोटो शेअर केले आहेत.